Time limit: 0 Quiz-summary 0 of 25 questions completed Questions: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 ...
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे.
परीक्षा स्वरुप :
एकूण प्रश्न – 25 , एकूण गुण – 25, वेळ – 25 मिनिटे
You must specify a text.
|
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
तुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 25
सोडविण्यासाठी लागलेला वेळ.:
Time has elapsed
तुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)
Categories
- Not categorized 0%
-
विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट Leaderboardवर पाहावी
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points1) ‘आम्ही निबंध वाचला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 2 of 25
2. Question
1 points2) ‘तू घरी जायचे होते.’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 3 of 25
3. Question
1 points3) ‘बैल गुराख्याकडून बांधला जातो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 4 of 25
4. Question
1 points4) ‘इतक्यात अंधार झाला.’ या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा.
CorrectIncorrect -
Question 5 of 25
5. Question
1 points5) ‘तू सावकाश चालतोस.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 6 of 25
6. Question
1 points6) ‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 7 of 25
7. Question
1 points7) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.
‘मुलांनी शिस्तीत चालावे.’CorrectIncorrect -
Question 8 of 25
8. Question
1 points8) ‘मला दोन मैल चालवते.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
CorrectIncorrect -
Question 9 of 25
9. Question
1 points9) वाक्यातील प्रयोग ओळखा. – ‘रामाच्याने काम करवते.’
CorrectIncorrect -
Question 10 of 25
10. Question
1 points10) ‘माझ्याकडून चहा घेतला गेला.’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 11 of 25
11. Question
1 points11) ‘मोगरा बहरला.’ हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा.
CorrectIncorrect -
Question 12 of 25
12. Question
1 points12) ‘ताईने राखी बांधली.’ प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 13 of 25
13. Question
1 points13) ‘तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता.’ हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे?
CorrectIncorrect -
Question 14 of 25
14. Question
1 points14) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.
‘सरिताने आंबे खाल्ले.’CorrectIncorrect -
Question 15 of 25
15. Question
1 points15) ’मी वस्तुसंग्रहालय पाहिले.’ प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 16 of 25
16. Question
1 points16) ‘बसमध्ये आशुतोषला मळमळते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 17 of 25
17. Question
1 points17) मराठी व्याकरणातील प्रयोगाचे प्रमुख प्रकार किती?
CorrectIncorrect -
Question 18 of 25
18. Question
1 points18) प्रयोग ओळखा. – ‘आम्ही ग्रंथ वाचला.’
CorrectIncorrect -
Question 19 of 25
19. Question
1 points19) ‘शुभांगी दूरदर्शनवर बातम्या देते.’ प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 20 of 25
20. Question
1 points20) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. – ‘सारे पक्षी उडाले.’
CorrectIncorrect -
Question 21 of 25
21. Question
1 points21) ‘प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक असतो.’ प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 22 of 25
22. Question
1 points22) ‘गौरीला चहा आवडते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 23 of 25
23. Question
1 points23) कोणत्या प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते?
CorrectIncorrect -
Question 24 of 25
24. Question
1 points24) ‘सर्वांनी मनसोक्त जगावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect -
Question 25 of 25
25. Question
1 points25) खालील वाक्याचा प्रयोग ओळखा.
‘वडिलांनी मुलास बदडले.’CorrectIncorrect
Leaderboard: Topic Marathi Test - प्रयोग
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
The post मराठी व्याकरण : प्रयोग appeared first on My Career.
COMMENTS